मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांसाठी सदर ब्लॉग तयार केलेला असून विविध विषयांवरील संकलीत तसेच स्व-लिखित लेख ब्लॉगवर प्रकाशित केले जातील. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी सबंधित माहिती एकाच संकेतस्थळावर उपलब्ध व्हावी,हाच यामागचा प्रामाणिक हेतू आहे. प्रकाशित करण्यात येणारी बहुतांशी माहिती संकलीत स्वरूपाची असल्यामुळे सर्वच माहिती सत्याशी पडताळा करून केलेली असेलच असे नाही तर अभ्यासकांनी तसा पडताळा स्वतः करणे अपेक्षित आहे.
Saturday, 1 March 2014
विशेष लेख मराठी राजभाषा दिन २७ फेब्रुवारी २०१४
सदर लेख मराठी राजभाषा दिनानिमित्त लिहिलेला असून आपल्या अभिप्रायाची अपेक्षा आहे,
सर लेख अप्रतिम आहे, पण सध्याची परिस्तिती पाहिली तर आपण जॉब सर्च करायला गेलो की पहिल्यापासून इंग्लिश जे चालू होते ते शेवटच्या राउंड पर्यंत आणि त्यामुळे मला असे वाटते इंग्लिश शिक्षण घेतले तरी वाईट नाही आणि मराठी शाळांना सुधारणे हि तेव्हडेच महत्वाचे आहे जर चांगला समाज घडवायचा असेल तर, कारण बहुसंख्य विद्याथ्री हे तेथून येतात आणि त्यांना नंतर जॉब शोधणे किवा इंग्रजी च्या प्रोसेस मधून जाने आवघड जाते याचे आर्थ असा नाही कि मराठी शिक्षण खराब आहे. मी पण मराठी शालामाधुनच शिकलो आहे आणि माझा अनुभव तुम्हाला share करत आहे.

ReplyDelete